+918048032787
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
राखी नसते एक फक्त विणलेला धागा। संस्कृतीचा सल्ला आहे प्रेमाने वागा।। कितीही असा व्यस्त पण वेळ काढा थोडा। माणसासाठीच माणूस झाला पाहिजे वेडा।। राखी म्हणजे विश्वास राखी म्हणजे ध्यास। माया , प्रेम , आपुलकीचा प्रसंग असतो खास।। राखी म्हणजे असतं रक्षणाचं वचन। बहिणीचं भावासाठी भरलेलं लोचण।। काळजात अंथरलेलं आसन भाऊरायाचं। राखीच्या निमित्ताने पुन्हा लहान व्हायाचं।। *रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा* शिशु चिल्ड्रन क्लिनिक व डेंटल केर क्लिनिक डांगे चौक वाकड पुणे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻